प्रतिनिधी कुणाल बारब्दे
सोनाळा ग्रामपंचायत चे नगर पंचायत मध्ये रूपांतरण झाले पाहिजे,व प्रथमिक आरोग्य केंद्र सोनाळा हे ग्रामीण रुग्णालय झाले पाहिजे त्या करीता आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष गजानन भाऊ शिरोडकर आकाश भाऊ वानखडे(सावन) संतोष भाऊ कुटे