Breaking News
recent

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू



भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी


तालुक्यातील बावनबीर शिवारात रस्त्याच्या कडेला गिट्टीच्या ढिगाऱ्यावरुन दुचाकी घसरुन झालेल्या अपघात ३५ वर्षीय मेंढर पालन जागीच ठार झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. या घटनेतील मृतक मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील देवा केतकर आहे. मृतक देवा केतकर याने त्याचे ताब्यात असलेली एमएच १९- डियु ३३७६ या क्रमांकाची दुचाकी भरघाव वेगाने व निष्काळजी पणे चालवून दुचाकी स्लिप करुन स्वता जख्मी होण्या व स्वताचे मरणास कारणीभुत ठरला. नाना केतकर यांचे लेखी रिपोर्ट वरुन सोनाळा पोस्टेला कलम २८१, १०६ (१), ३२४ (४) (५) बीएनएस अप सदरचा दाखल करुन तपासात ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार पोहेकों विशाल गवई करित आहेत.

Powered by Blogger.