राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री सुरजभैया चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) प्रवेश केला.
आज बुलढाणा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री सुरजभैया चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) प्रवेश केला.
यावेळीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे जिल्हाध्यक्ष ऍड.नाझेर काझीं साहेब ,सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे ,विभागीय युवक कार्याध्यक्ष निखिलदादा ठाकरे,विधानसभा अध्यक्ष रंगरावबाप्पु देशमुख,रा.यु .जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर,प्रदेश सरचिटणीस शेखर बोन्द्रे,राहुलबाप्पु देशमुख,नितीन कायंदे व नेते मंडळी उपस्तित होते.
यावेळी माझ्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस(श.प.) गटातील जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी,तालुका अध्यक्ष,शहराध्यक्ष व बहुसंख्य युवक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.