गोष्ट छोटी, पण केलेल्या कामाचं समाधान लय मोठ्ठ आहे.. जगदीशब्द -फाउंडेशन.
प्रतिनिधी मारोती गाडगे@गेवराई
२८८गेवराई (बीड):- दि २६ जुन गुरुवार गोष्टी छोटी, पण केलेल्या कामाचं समाधान लय मोठ्ठ आहे.जगदीशब्द -फाउंडेशन चा चांगला उपक्रम.कोरोना काळात अनाथ झालेल्या किंवा एकल पालक उरलेल्या बालकांना लेखक,वक्ते जगदीश ओहोळ यांच्या जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप! करण्यात आले आहे.
"जग बदलणारा बापमाणु डॉ बाबासाहेब आंबेडकर"या पुस्तकाचे लेखक 'जगदीश ओहोळ 'यांनी अनाथांसाठी सुरू केलेल्या "जगदीशब्द -फाउंडेशन च्या माध्यमातून अनाथांना मदत होत आहे. शासनाने 'जगदीशब्द फाउंडेशन ला काही देणगी,मदत करावी आसे, डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना गेवराई तालुका अध्यक्ष मारोती गाडगे यांच म्हनं आहे.
ज्याने करुन अनाथांना मदत होईल.या विषय आपन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांन पत्रा द्वारा व ईमेल आयडी वर माहिती पाठवु.