विको कृषी वंदन योजनेचा कॅम्प केदार येथे संपन्न,
नांदुरा :- तालुक्यातील केदार या गावामध्ये विको कृषी वंदन योजनेचा कॅम्प घेण्यात आला, या कॅम्प मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले,तसेच विको कृषी वंदन योजनेचा लाभ कसा घेण्यात यावा,या योजनेची माहिती देण्यात आली,
या कॅम्प मध्ये (KCC)के सी सी चे नूतनीकरण एकूण 41 प्रस्ताव प्राप्त करण्यात आले आहे,
आर एम पनोरे तसेच नांदुरा शाखेचे प्रबंधक पटवर्धन ,वनारे साहेब, तसेच भूषण चौधरी, सातव मॅडम ,व संघपाल इंगळे (BC) बी सी , अतुल डंबेलकर व दहिवडी गट ग्रामपंचायत चे सरपंच पती ज्ञानेश्वर ढोले, ज्ञानेश्वर साखरे शाम मोरे, प्रशांत इंगळे ,प्रभाकर मोरे, विनायक पठाडे, श्रीराम बुले,विजय माहोकार व इतर गावातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते,