रिधोरा खं. येथे आरोग्य शिबीर संपन्न
प्रतिनिधी।धामणगाव बढे:-
रिधोरा( ख.) येथे स्व. दामोधर (अण्णा) कानडजे यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त दि.24 एप्रिलला आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबिरात शेकडो महीला पुरषांनी आपली हजेरी लावून ह्या शिबीराचा लाभ घेतला.स्व.दामोदर अण्णा यांचे जीवन विशेष म्हणजे त्यांनी आपले उभे आयुष्य समाज सेवेसाठी खर्ची घातल.त्यांनी समाजसेवा करतांना कोणताही भेदभाव न ठेवता सामन्यातील सामान्य व्यक्तीला न्याय देऊन आधार दिल.आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत गावात पायाभूत सुविधा निर्माण केल्या व गावाच्या विकासात भरीव असे
योगदान दिले.त्यामुळेच संपूर्ण तालुक्यात आजही दबंग व डॅशिंग सरपंच म्हणून अण्णा सर्वांच्या समरणात आहेत.हा सामाजिक ठेवा त्यांच्या पश्चात वसा म्हणून त्यांचे सुपुत्र सरपंच पती दिपक भाऊ कानडजे, श्याम कानडजे, राम कानडजे मोठ्या दिमाखात वारसदार रुपी चालवीत आहे.त्यामुळेच लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबीर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले.या आरोग्य शिबिरासाठी बुलढाणा येथून तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. सुनिल राजपूत, नेत्र तज्ञ डॉ.रवि शिंदे ,रिधोरा येथील रहिवासी डॉ. प्रविण जैस्वाल ,आरोग्य सेवक अकलकर साहेब यांनी रुग्णांची तपासणी करून शेकडो रुग्णांचा औषध उपचार केला.या आरोग्य शिबिराचे उदघाटन ऍड गणेश भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले . यासोबतच या शिबिरासाठी श्री.संतोष इंगळे साहेब श्री .सदाशिव खडके,श्री वामन बोरसे,श्री कैलास कानडजे,श्री रवि चव्हाण,श्री राहुल जाटोळं,श्री चंदनसिंग चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते .या सोबतच कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री सुनिल काळे,श्री भिमराव खराटे,श्री राजू गावंडे,श्री अशोक बोरसे,श्री गुलाबसिंग शिंदे,श्री भागवत बोरसे,श्री रवि मोरे,व गावातील जेष्ठ मंडळींनी व तरुण मंडळीनी विशेष पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने महिला मंडळीची उपस्थित विशेष होती .