Breaking News
recent

ली.भो.चांडक विद्यालयात विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण



    मलकापूर:प्रतिनिधी
चांडक विद्यालय मलकापूर येथे विध्यार्थ्यांना कोविड चे प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शाळेचे प्राचार्य विवेक देवळे,अरुणसिंह राजपूत सर,प्रा. गिरीश वैद्य,अंजली कुळकर्णी अपर्णा एदलाबादकर मॅडम, प्रा.आशिष अवसरमोल,राजेश पाटील,राजेश सुरडकर सर तसेच आरोग्य विभागाच्या सेविका वैशाली सावळे,सविता धाडे ,अश्विनी कोपरघट,शीतल जाधव,प्रसन्नता धाडगे तसेच आशा वर्कर शारदा खापोटे,वैशाली भिसे, मनीषा पवार,प्रतिभा कडूकार  हजर होते यावेळी विध्यार्थ्यांन सोबत पालक ही मोठया संख्येने उपस्थित होते
Powered by Blogger.