Breaking News
recent

बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापाने सर्वांचे मंगलमय होवो: आमदार राजेश एकडे यांचे प्रतिपादन

मलकापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अनुसुचित जातीजमातीचे जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद अवसरमोल यांच्या मलकापूर येथील निवासस्थानी २४ एप्रिल रोजी श्रामनेर भिख्खू संघाच्या भोजनदान प्रसंगी परित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धा चरणी बुद्ध, धम्म व संघाच्या प्रतापने विश्वाचे व आपल्या मतदारसंघाचे मंगलमय होवो अशी प्रार्थना मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी केली यावेळी डॉ. अरविंद कोलते, शिरिष डोरले, बंडू चौधरी, राजु पाटील, प्रमोद अवसरमोल, सौ. रेखाताई अवसरमोल व समाधान इंगळे सह मान्यवर उपस्थित होते.


Powered by Blogger.