Breaking News
recent

मलकापूर शहरातील गांधी नगर येथील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर  शहरातील गांधीनगर येथील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना 22 मे रोजी उघडीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की गायत्री रवींद्र उगले वय (18) राहणार गांधीनगर मलकापूर ही घरी काही न सांगता निघून गेली व उशिरा पर्यंत घरी न आल्याने आई-वडिलांनी शेजारी व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता ती मिळून आले नाही तर या बाबतची तक्रार तिचे वडील रवींद्र उगले यांनी मलकापूर शहर स्टेशन येथे हकीकत सांगून तक्रार नोंदवली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. एस टी महाजन करीत आहे.
Powered by Blogger.