Breaking News
recent

डॉ कु पूजा प्रल्हाद मोळे एमबीबीएस पदवी परीक्षेत मुलींमधून प्रथम

 


नागेश सुरगे  प्रतिनिधी मलकापूर


       जळगाव जामोदST आगाराचे प्रमुख कारागीर श्री प्रल्हादराव मोळे यांची मुलगी डॉ कु पूजा प्रल्हाद मोळे हिने लता मंगेशकर मेडिकल कॉलेज नागपूर  एमबीबीएस पदवी परीक्षेत मुलींमधून प्रथम क्रमांक पटकाविला याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करताना श्री मनोहरराव पाचपोर धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्ष बुलढाणा अशोक साबे धनगर समाज महासंघ जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद सपकाळ मल्हार सेना विभागीय उपाध्यक्ष उपाध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जळगाव जामोद भिवटे सर जिल्हा अध्यक्ष कर्मचारी संघटना सुनील भिवटे तालुका अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती वाघमारे सर सामाजिक कार्यकर्ते वसतकार सर सामाजिक कार्यकर्ते विनोद भारसाकडे सर व समस्त समाज बांधव उपस्थित होते

Powered by Blogger.