Breaking News
recent

प्रा. राजेंद्र काळे सर राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

 


 जालना (शिवाजी खंदारे) 

दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणी संवर्धन अभियानाचे जालना जिल्हा प्रमुख प्रा. राजेंद्र भिमराव काळे सर यांनी केलेल्या पर्यावरण पशुपक्षी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यांना, दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणी संवर्धन अभियान तसेच पशुसंवर्धन उप आयुक्त कार्यालय सांगली, उप वनरक्षक कार्यालय सांगली प्राणीक्लेष प्रतीबंधक सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Powered by Blogger.