Breaking News
recent

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती संगीता पारस्कार



नांदुरा तालुक्यातील ग्राम वडाळी येथील जि.प.पु.मा.शाळेच्या अध्यक्षपदी श्रीमती संगीता संजय पारस्कार यांची दिनांक ४/५/२२ रोजी निवड झाली.श्रीमती संगीता संजय पारस्कार ह्या सामाजिक कार्यकर्ते श्री अंबादास पारस्कार यांच्या सून असून भारत वक्टे,एकनाथ वक्टे,गौतम सरदार,गजानन सरदार,सरपंच ज्ञानेश्वर वक्टे,यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली



Powered by Blogger.