Breaking News
recent

बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी

 


मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

      आज दिनांक 16 मे 2022 रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी व ओबीसी विभाग यांच्या आयोजनात जिल्हा काँग्रेस कमिटी बुलढाणा येथे सकाळी 11 वाजता स्व.मा. खासदार राजीव सातव साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त व बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.

    यावेळी सदर  कार्यक्रमासाठी महाराष्ट्र उपाध्यक्ष किसान सेल चित्रागण खंडारे, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग गजानन खरात , बुलढाणा शहर अध्यक्ष दत्ताभाऊ काकस, तुळशीराम नाईक, रवी  पाटील, संजय पाटील , भागवत वनारे, मुज्जू भाई, सुनील चावलीया, शैलेश खेडेकर, अभय सोनवणे, जाकीर कुरेशी, मंगला ताई पाटील ,पुरुषोत्तम खेडेकर, मेहकर तालुका अध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग संदीप ढोरे ,प्रमोद जाधव, शेख मुहजीत शेख अहमद, अंबादास इंगळे सह असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हजर होते

Powered by Blogger.