जेरेनियम सुगंधित शेती एक परिवर्तन सुगंधित शेती शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिरेनियम शेती प्रकल्प सर्वप्रथम सुरू झालेला आहे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा अवश्य लाभ घ्यावा कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन देणारे जिरेनियम आपल्याच बाजूला उपलब्ध श्री ओलांडेश्वर एरोमॅटिकल फार्मिंग कंपनी राहुल शालिग्राम कांबळे मु पो हिवरा आश्रम जि बुलढाणा यांच्या माध्यमातून सुगंधी शेती एक परिवर्तन, कमी खर्चिक व किडीचा प्रादुर्भाव नसणारी शेती एकदा लागवड तीन वर्ष दर तीन महिन्याला उत्पन्न, वार्षिक उत्पन्न दोन ते अडीच लाख रुपये, शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण शेतीकडे वळण्याची गरज, शेतकऱ्यांनी जे पिकते ते विकल्यापेक्षा चांगल्या दराने जे विकते ते पिकवावे.
आज रोजी जिरेनियम तेलाचे बाजार भाव 12500 रुपये प्रति किलो आहे, जिरेनियम रोपे उपलब्ध आहे दर प्रति पाच रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना मीळतील जिरेनियम वनस्पती पासून तेल निर्मितीची व्यवस्था आपल्या जिल्ह्यात करण्यात आलेली आहे सुगंधी शेती शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे सुगंधी शेतीसंदर्भात शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन हिवरा आश्रम येथे कांबळे सर यांच्या माध्यमातून देण्यात येईल तरी जिल्ह्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा, मोबाईलच्या माध्यमातून सरांना जिरेनियम शेती विसयी माहीती मिळाली त्यानंतर अनिल चौधरु यांच्याकडून जिरेनियम ची रोपे आणून बुलढाणा जिल्हा तली पहीली लागवड केली आणी आईल प्लॉट उभारला आणीआज रोजी सुरळीत पने सूरू आहे व शेती सूधा रोपवाटीका उभारली ,शेत कर्यानी आवश लाभ घ्या .