Breaking News
recent

जिल्हा महिला व बालविकास समितीच्या सदस्यपदी- डॉ. मंदाकिनी पाटील

         


 मलकापूर  प्रतिनिधी

              बाल न्याय अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली असून मा. जिल्हाधिकारी जिल्हा बुलढाणा यांच्या मंजुरीने डॉ. मंदाकिनी पाटील यांची जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याचे पत्र महिला व बालविकास अधिकारी श्री अशोक मारवाडी साहेब यांच्या हस्ते प्राप्त झाले यावेळी मराठे सर व सागर राऊत सर उपस्थित होते.

Powered by Blogger.