शेख अनिस यांची अपंग जनता दल संघटनेमध्ये नियुक्ती
अपंग जनता दल सामाजिक संघटन महाराष्ट्र राज्य ही एक अ राजकीय सामाजिक संघटना असून मा श्री शेख अनिस सर पत्रकार तथा अपंग नेते संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रातील दीनदुबळ्या दिव्यांगांचे बुलंद आवाज यांच्या कुशल आशा नेतृत्वाखाली अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय अशा प्रकारचे कार्य सुरू आहे
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा श्री भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली आज दिनांक 30/5/2022 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य परतुर तालुका सल्लागार पदी निवृत्ती गुलाबराव खनपटे रा-अंगलगाव तालुका परतुर जिल्हा जालना यांची नियुक्ती 30/5/2022 30/5/2023/ या एक वर्षाच्या कार्य कालापर्यंत करण्यात आले आहे त्यांना नियुक्तीपत्र देताना.अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा महासचिव प्रवीण रघुनाथ ढवळे त्यांच्या या पुढील कार्यासाठी त्यांनाअपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा
