Breaking News
recent

देवधाबा येथील 35 वर्षीय इसम बेपत्ता

 


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील 35 वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर तालुक्यातील येथील 35 वर्षीय इसम बेपत्ता झाले त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 28 जून रोजी देण्यात आली आहे.

Powered by Blogger.