Breaking News
recent

मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे अग्नितांडव

 


मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर

    मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे आज रात्री अंदाजे 9.00  वाजता राहत्या घराला अचानक आग लागून  2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 3 कुटुंब बेघर झाल्याची घटना घडली  पाथर्डी येथे सिलेंडर चा स्पोट अकस्मात नवल जाधव व जीवन जाधव यांच्या घरात सिलेंडर चा स्पोट झालां गावात अग्नितांडव सुरु होताच गावातील प्रभाकर सोनटक्के यांनी फोन करुन पत्रकार नीलेश नाहटा यांना आग लागल्या ची माहिती दिली नीलेश नाहटा व प्रमोद मिश्रा, यांनी आमदार डॉ संजय रायमुलकर साहेब तहसीलदार संजय गरकल साहेब तसेच पोलिस स्टेशन जानेफळ व देशोन्नति चे पत्रकार अमर राउत यांना पाथर्डी येथे आग लागल्या ची  माहिती दिली व तात्काळ मेहकर येथील अग्निशमन दल च्या गाड़ी ला पाठवन्या चे सांगितले आगी ने खुप रुद्र रूप धारण केले या दोन्ही घरा तिल तीन सिलेंडर चा स्पोट होऊंन गांवकरी यांनी गाव सोडून गावा बाहेर जाने योग्य समजले म्हणून कोणती ही जीवित हानि होउ शकली नाही.

    तसेच या घंटने ची माहिती मीळताच नीरज रायमुलकर कृष्णा हावरे सर् जानेफळ चे ठानेदार राहुल गोंदे साहेब बालाजी अनमोल मंडळाधिकारी  तलाठी निलेश ढाके बंडू बोरे हिवरकर महसूल मित्र मंटू गोतरकर , पत्रकार निलेश नहाटा , प्रमोद मिश्रा,कवरसिंग जाधव  पोलिस कर्मचारी अग्निशमन दल गजानन जायभाये व त्यांचे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी महसुल चे कर्मचारी तात्काळ घटना स्थळी दाखल झाले आग रात्रि 11 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली गावातील सतर्क जनतेच्या अथक परिश्रमामुळे  जीवित हानी टळली.

Powered by Blogger.