Breaking News
recent

दहावी च्या परिक्षेत गौरव वाघमारे चे यश

 


जालना प्रतिनिधी

   जालना  येथील गौरव संजय वाघमारे याने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 90.60% गुण घेऊन यश संपादन केले आहे. तो जालना येथील ज्ञानज्योत विद्यालयात शिक्षण घेत होता त्यानि मिळवलेल्या यशा बद्दल त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल खंदारे यांनी सुद्धा त्याचा गौरव केला

Powered by Blogger.