Breaking News
recent

जवळा बाजार उपकेंद्र येथे हिवताप व हत्तीरोग शिबीर व जनजागृती मोहीम संपन्न

 


प्रतिनिधी विठल परिहार 

टाकरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या जवळा बाजार उपकेंद्र येथे हिवताप व हत्तीरोग शिबीर व जनजागृती मोहीम संपन्न   मा  डॅा भंडारी साहेब सहसंचालक हिवताप व हत्तीरोग अकोला तसेच मा चव्हाण साहेब जिल्हा हिवताप अधिकारी बुलडाणा व होगे साहेब व बुलडाणा  तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.पाटील मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ सुशीर  मार्गदर्शनानुसार हिवताप जनजागृती  जवळाबाजार येथे  हिवताप व डेग्यु विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला तसेच कोरडा दिवस पाळण्याचे महत्व सांगण्यात येऊन कंटेनर सव्हेॅक्षण करण्यात आले व किटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली सोबत आरोग्य सहाय्यक श्री.जगताप आरोग्य सेवक बोरसे ,आरोग्य सेविका बैरागी, गट प्रवरतक रत्नपारखे व आशा  हजर होते तसेच हर घर दस्तक मध्ये कोविड लसीकरणा बाबत घरोघरी जावुन लोकांपर्यंत कोविड लसीकरणा बाबत जनजागरण मोहीम राबविण्यात आली. 


Powered by Blogger.