Breaking News
recent

उदयपूर येथे झालेल्या घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कडून निषेध

 


    मोताळा- काही दिवसापूर्वी उदयपूर येथे कन्हैयालाल या टेलर चा भर दिवसा दुकानात घुसत जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मृत व्यक्तीच्या परिवाराला 31 लाख असे आर्थिक मदत परिवारातील दोन सदस्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी या मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्याकडून मोताळा तहसीलदार यांना  निवेदन राष्ट्रीय बजरंग दलचे जिल्हाध्यक्ष जीवनसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. त्यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ईश्वरसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सुशांत शेळके, उपाध्यक्ष ईश्वरसिंग राजपूत, सुरज राऊत, योगी सावंत, निखिल राजपूत, गोपाल पाटील, व आदी बजरंगी उपस्थित होते.

Powered by Blogger.