Breaking News
recent

पुरोहित कॉलनी येथील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   मलकापूर शहरातील पुरोहित कॉलनी 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील पुरोहित कॉलनी येथील कुमारी प्रेरणा पृथ्वीराजसिंग कछवा ही 18 वर्षीय युवती 10/7 /2022 रोजी सायंकाळी 7 वाजता पुणे जाण्यासाठी  तिच्या आईने तिला चाणक्य ट्रॅव्हल्स मध्ये बसविले पण ती पुणे इथे पोहचली नसल्याने मुलगी बेपत्ता  झाली आहे .

   सदर युवतीचा मैत्रिणी व नातेवाईकाकडे शोध घेतला मात्र आढळून आली नाही  प्रेरणा पृथ्वीराजसिंग कछवा बेपत्ता झाल्याची मामा निलेशसिग राठोड रा.गडेगाव   तक्रार मलकापूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे दिलेल्या तक्रारीवरून सदर युवती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली 
Powered by Blogger.