Breaking News
recent

महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना गोरसेनेचा 2024 लोकसभेला दबदबा राहणार- दिलीप आडे मंठेकर



ता. प्र. शिवाजी खंदारे

पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापलेली, प्रत्येक तांड्यामध्ये नवयुवक कार्यकर्ते ओबीसी समाजावर तसेच बंजारा समाजावर कुठेही अत्याचार झालं की सगळ्यात अगोदर आवाज उठवणारी व प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग नोंदवणारी चळवळीचे जनाधार असलेले संघटनेचे मुखिया  राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश भाऊ चव्हाण या संघटनेकडे पाहिले जाते.

परभणी महामोर्चा ,पुसद महामोर्चा ओबीसी आरक्षण आझाद मैदान मुंबई प्रचंड महा आक्रोश मोर्चा असे भरपूर उदाहरण देता येईल

जो  राष्ट्रीय पक्ष या जनाधार असलेल्या संघटनेला अलायन्स मित्र पक्ष म्हणून परभणी ,हिंगोली,बुलढाणा व यवतमाळ वाशिम हे मतदार संघ लोकसभेला देईल त्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये लोकसभेची खासदार संख्या  एक नंबर वर राहु शकते. गोर सेना संघटनेमुळे पुढच्या पक्षाचे 15 खासदार व 70 आमदार जास्त निवडून येऊ शकतात.

विशेष म्हणजे या संघटनेची दखल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब विरोधी पक्ष नेते आदरणीय अजित दादा पवार साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घेतली आहे.

Powered by Blogger.