Breaking News
recent

विज्ञान महाविदयालय परिसरातुुन 21 वर्षीय मुलगी बेपत्ता

 


मलकापुर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील विज्ञान महाविदयालय परिसरातुुन 21 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

         मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील विज्ञान महाविदयालय परिसरातुन पुजा राजेंद्र धाडे वय 21 हि मुलगी बेपत्ता झाली असल्याची नोंद मलकापुर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती मलकापुर शहर पोलींसांच्या वतीने देण्यात आली आहे.

Powered by Blogger.