मांगवाडी येथील ट्रांसफार्मर ची अवस्था
रिसोड प्रतिनिधी
मांगवाडीतील ट्रान्सफॉर्मर चे बुचिंगचे लक्स तुटले असल्यामुळे वायरमन गणेश कोकाटे यांनी रोज एक वेळेस केबल तारांनी बांधून दिल्याच्या नंतर दोन तासाने परत केबल तुटून पडत आहे तर या ट्रान्सफर चे काम त्वरित करावे जवळच रिसोड -लोणार रोड आहेआणि ट्रान्सफॉर्मर रस्त्यालगतच असल्यामुळेआणि ट्रान्सफॉर्मर वर जाळ झाल्यास जिवीत हानी झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील तरी लवकरात लवकर नविन ट्रान्सफॉर्मर देण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.