केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या बैठा सत्याग्रह आंदोलन.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना पाठींबा दर्शविण्याकरिता व केंद्रातील हुकुमशाही मोदी सरकारचा विरोध करण्याकरिता तसेच भाजप सरकारने राजकीय सूडबुद्धीने त्यांना ED कार्यालयात सतत चौकशी साठी बोलवल्याच्या निषेधार्थ मलकापूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने बैठा सत्याग्रह आंदोलन आज दि २६/०७/२०२२ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ बसून मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. राजेश एकडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले
त्यावेळी उपस्थित डॉ. अरविंद कोलते, अँड. साहेबराव मोरे, हाजी रशीद खान जमादार, मनोजभाऊ देशमुख, सौ.मंगलाताई पाटील,श्यामभाऊ राठी, प्रमोददादा अवसरमोल, राजुभाऊ पाटील, बंडूभाऊ चौधरी, अनिलभाऊ गांधी, शिरिषभाऊ डोरले, तुषारभाऊ पाटील, अँड.संजय वानखडे, प्रवीणभाऊ पाटील,आनंद पुरोहित, विनय काळे,अश्रफभाई पेंटर, कैलास काळे, फिरोज खान सुरेश भोजने, आकाश ढोलकर, सादिक खान,साजीद खान, अँड. जावेद कुरेशी, अनिल खर्चे सर, वाजीद पत्रकार,डॉ.सलीम कुरेशी, युसूफ खान, सनाउल्ला जमादार मनोहरराव पाटील, राजुभाऊ जवरे, किसनराव पाटील, सौ.सुनंदा पवार, पंचफुला पाटील, डॉ.नम्रता पाटील, कल्पना पाटील, मिना अवचार मंजुळा वनारे, बाळूभाऊ ठाकरे, हमीद ठेकेदार, सत्तार बापू अजगर जमादार,इस्तीयाक जमादार,ज्ञानदेव बोरसे,अनिलभाऊ मुंधोकार,दिलीपभाऊ गोळीवाले, शरदभाऊ मोरे,औचितराव जंगले, पांडुरंग चोपडे,तुषार साबळे व समाधान इंगळे व इतर सर्व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहून बैठा सत्याग्रहात सहभागी झाले.
त्यावेळी डॉ. अरविंदजी कोलते, अँड.साहेबराव मोरे व सौ. मंगलाताई पाटील यांची समायोजित भाषणे झाली.मान्यवरांनी सांगितले की आपल्या नेत्यांना ED मार्फत असाच त्रास झाला तर आम्ही मलकापूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करू,आम्ही तन,मन,धनाने त्यांच्या सोबत आहोत याची मोदी सरकारने दखल घ्यावी असे संबोदीत केले.