रत्याच्या दुरावस्थे मुळे होत आहे अपघातान नागरिकाच्या जीवाला धोका
मलकापुर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापुर ग्रामीण क्षेत्रात येत असलेला अशोक नगर ते राहुल नगर हा रस्ता जो की कृषि उत्पन्न बाजार समिति, बेलाड करीता प्रस्तावित रस्ता ही आहे या रस्त्याची अवजड वाहन, अणि अवैध रेती व मुरूम च्या वाहातुक कार्य जड वाहनाच्या माध्यमाने या रसत्याने मोठ्या प्रमानात होत असल्याने या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे,त्यात मगील दिवसात झालेल्या पावसाने या रस्त्याचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे, ज्यामुळे तीथे रोज कोनाचे न कोणाचे अपघात होत आहे.
या करीता मलकापुर उप विभागीय बांधकाम अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच यांना स्थानिक रहवासी यांनी निवेदना द्वारे या रस्त्याची युद्धस्तरावर डाग डूजी करुण दुरुस्ती करुण घ्यावी, जेनेकरुण अपघाता तुन होनारी जनहानि आणि रहदारी करनारया नागरिकांना शारीरिक इजा होण्याचे प्रमाण कमी होईल , आणि लवकारत लवकर,या रस्त्याच्या नूतनिकरनाचा प्रस्ताव पारित करुण,हा नवीन रस्ता बनविन्यात यावा तसेच हा रस्ता जास्त काल टिकेल याकरिता अवजड़ व अति अवजड वाहनांची वाहतुक या मार्गाने प्रतिबंधित करण्यात यावे ही मागणी करण्यात आली