ना.पशुपतिनाथ कुमार पारस अन्न प्रक्रिया मंत्री याना पुष्प गुच्छ देऊन स्वागत
प्रतिनिधी
दिल्ली येथील राष्ट्रीय लोकजन शक्ति पार्टी कार्यालय मःधे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मां.ना.पशुपतिनाथ कुमार पारस अन्न प्रक्रिया मंत्री याना पुष्प गुच्छ देताना राष्ट्रीय लोकजन शक्ति पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष संजय दाभाडे व जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भाऊ नारखेडे यांचे हस्ते देन्यात आले
सविस्तेर असे की, राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी चे पुढ़िल आगामी महानगर पालिका,नगर पालिका, ग्रामपंचायत, जिला परिषद, पंचायत समिति निवड्नूक संदर्भ महाराष्ट्र तिल प्रमुख पधाधिकारी यांच्या समवेत दिल्ली यथे आयोजित कार्यक्रमत मार्गदर्शन केले, लवकर महाराष्ट्र मुंबई येते राष्ट्रीय अध्यक्ष पशुपतिनाथ कुमार पारस येन्याचे बोलता ना संगीतले आसुन जोमाने कार्यकर्त्यानी कामाला लागवे व पक्ष वाधवा वा असे संगीतले आहे.पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष रविभाऊ गरुड़ यांच्या नेतृत्वत सर्व महाराष्ट्रतील पधाधिकारी दिल्ली यथे मोठ्या उत्साहने हजार होते.