स्व ज्योतीताई सनिसे यांचे घरी कुणाल भाऊ गायकवाड यांची सांत्वन पर भेट
मोताळा प्रतिनिधी
आज दिनांक 15/07/2022 रोजी मोताळा तालुक्यातील मौजे रोहिनखेड येथील स्व ज्योतीताई सनिसे यांचे दुःखद निधन झाले होते. त्यानिमित्ताने सांत्वनपर भेट देताना बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते कुणाल संजय गायकवाड तसेच सोबत सरपंच श्री भानुदास हुंबड,श्री रावसाहेब देशमुख, स्वीयसहायक ज्ञानेश्वर वाघ,शैलेश भावसार,गणेश राजस,शिवा काटे,प्रतिक काळे, बाळु देशमुख,ज्ञानेश्वर खांडवे,तसेच रोहिनखेड येथील शिवसेना युवासेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते...!