Breaking News
recent

राजर्षी शाहू मल्टीस्टेट, को -ऑफ सोसायटी शेलापूर शाखेच्या वतीने पिंप्री गवळी येथे स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सव निमित्त आजी-माजी सौनिकांचा सत्कार सोहळा संपन्न

 


मोताळा/प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्री गवळी येथे राजर्षी शाहू शेलापूर शाखेच्या वतीने दि.15 आगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहीद स्मारक हुतात्मा शहीद वसंत उबाळे यांच्या हुतात्मा स्मारक पिंपरी गवळी येथे राजर्षी शाहू मल्टी स्टेट को -ऑफ सोसायटी लि. बुलडाणा व दिशा महिला फेडरेशन चे अध्यक्ष मा. संदिपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा शेलापूर यांनी ध्वारोहणाचा कार्यक्रम व शाहिद सैनिक तसेच आजी-माजी सैनिक, सेवारत सैनिक यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचं संस्थे तर्फे   शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार सत्कार करण्यात आला.

 यावेळी सरपंच सौ. वैशालीताई कातोरे, पोलीस पाटिल, तंटामुक्ती अध्यक्ष, व सर्वश्री ग्रापंचायत सदस्य तसेच पत्रकार सुधाकर बोरसे, गणेश कातोरे, संदिप चौधरी, अनिल खराटे, समधानचौथे, श्री.सरोदे सर व महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी पिंपरी गवळी व गावकरी मंडळी तसेच मोतळा प.स.सभापती श्री.अरविंद चोपडे तसेच संस्थेचे जनसंपर्क आधिकारी श्री.योगेश महाजन साहेब, विभागीय व्यवस्थापक श्री.कृष्णा सावळे साहेब शाखा व्यवस्थापक निलेश व्यवहारे, पवन तायडे, वैभव माऱ्हे, मनोहर सपकाळ व दिशा फेडरेशनचे शाखा व्यवस्थापक सचिन महाजन व सर्व कर्मचारी उपस्थित होते.



Powered by Blogger.