Breaking News
recent

मलकापुर शहर व तालुक्यातील शिवसेना सैनीकांसाठी सदस्य नोंदणी अभियान युद्ध पातळीवर राबविण्याचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांचे आवाहन


मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर ~ शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये स्थानिक विश्रामगृहावर आयोजित शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना सदस्य नोंदणीचे अर्ज जिल्हा प्रमुख  वसंतराव भोजने यांनी राजेशसिंह राजपुत, गजानन ठोसर,दिपक चांभारे,राम थोरबोले बाळू पोलाखरे, गणेश ठाकूर, गोपाल जामोदे,राजुसिंह राजपूत, संतोष जाधव,किशोर राऊत,संजय कातव, अमित खर्चे,निरज येवतकर, करण मोरे,शेख समद कुरेशी, पवन गायकवाड, लक्ष्मण सोनवणे, संतोष भोलणकर, ईश्वर पांडव सह आदी पदाधिकाऱ्यांना सुपुर्द करत सदस्य नोंदणी अभियान युद्ध पातळीवर राबविण्याचे आवाहन केले, सदस्य नोंदणी साठी उद्या दि.05 ऑगस्ट रोज शुक्रवार ला मलकापुर बसस्थानकावर सदस्य नोदणी  अभियान मंडप टाकून हातोहात अर्ज व हातोहात लँमीनेशन केलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे.


Powered by Blogger.