परमेश्वर रामराव हाटोळे यांची किसान एकता संघाच्या महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती
जळगाव जा :-
किसान एकता संघ नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी परमेश्वर हाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली. किसान एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सोरेनजी प्रधान, राष्ट्रीय सचिव श्री. देवेंद्रजी सोबंसी, राष्ट्रीय माध्यम प्रभारी श्री. रमेशजी कसाना, राष्ट्रीय संरक्षक श्री. चौधरी बालिसिंग, राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ.रविजी नगर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अडव्होकेट सेल अँड.अमोलजी परेदेशी, दिपकजी म्हसाळ प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य, प्रदेश उपाध्यक्ष श्री. नारायणजी यांच्या सूचनेनुसार बुलडाणा जिल्हाध्यक्ष वाहतुक सेल मा. पुरुषोत्तमजी गायन, श्री. जनार्दनजी मोरखडे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष मा.परमेश्वर रामराव हाटोळे यांची प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.