लडकतवाडी येथे विकास कामांचा शुभारंभ
यवत/प्रतिनिधी.मंगेश लडकत
दौंड तालुक्यांचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 25/15 मधून दिलेल्या 10 लाखांचे भुमिगत बंदिस्त गटार लाईनचे भुमिपुजन करण्यात आले. संत शिरोमणी सावतामाळी महाराज मंदिर ते होले वस्ती इथपर्यंत बंदिस्त भुमिगत गटारं लाईनचे काम करणयात आले आहे.
त्यावेळी भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास आंबा बधे, शिवाजी लडकत, भुलेश्वर शिक्षक पतसंस्थेच अँड शांताराम टिळेकर सर भुलेश्वर शिक्षक पतसंस्थेचे प्रा दत्तात्रय वाघमोडे सर सुदाम होले भगवान आंबा लडकत उपसरपंच रविंद्र होले अतुल होले दत्तात्रय लडकत मंडुबाई लडकत उज्वला वाघमोडे दौंड एसटी आगाराचे कामगार अध्यक्ष राजेंद्र जनार्दन लडकत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट राजाराम होले माजी पोलीस बाळासाहेब लडकत उपस्थित होते.