Breaking News
recent

बेलाड खरकुंडी येथील ग्रामपंचायत च्या वतीने आदर्श ग्राम अभ्यास दौरा

 


मोजे बेलाड खरकुंडी येथील ग्रामपंचायत च्या वतीने आदर्श ग्राम अभ्यास दौरा दिनांक 20।9।22 ते 22।9।22 पर्यंत आयोजित करण्यात आला यामध्ये कर्तव्य तत्पर सरपंच सुधाकरराव साबे यांच्या संकल्पनेतून हिवरे बाजार ,पोपटखेड, राळेगण सिद्धी,देवगड इत्यादी गावाचा हा दौरा असून यामध्ये सरपंच उपसरपंच सदस्य आणि गावातील प्रतिस्टिट मंडळी सोबत आहेत ,,आदर्श ग्रामपंचायतीला भेटी,शेतकरी प्रभोधन ,विकासात्मक कमला चालना देणे,शेतीची अद्यावत माहिती ,गावपातळीवरील समस्या निवारण ,आदी गोष्टी ला प्राधान्य देणे यावर जास्त भर देण्यात येणार आहे,

सदरहू दौऱ्याला आज सकाळी 10 वाजता सौ अर्चना पाटील मा, सभापती तथा महिला आघाडी तालुका अध्यक्षा नांदुरा, भाजपा जेस्ट नेते शिवाजीराव पाटील ,यांनी हिरवा कंदील दाखवला यावेळी बेलाड चे सरपंच सुधाकरराव साबे उपसरपंच तथा सदस्य मा,सरपंच रमेश साबे सोनू साबे विजू साबे व गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्तीत होते या दौऱ्यात असणाऱ्या सर्व मंडळीला प्रवासाच्या शुभेच्या देण्यात आल्या,

Powered by Blogger.