शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे
सिंदखेड राजा तालुक्यातील नसिराबाद शिवारात 31 ऑगस्ट रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासोबत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेडनेटचे प्रचंड नुकसान झाले आहे,25 पेक्षा जास्त बीज उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत सापडले आहेत, या सर्व शेतकऱ्यांना शासनाने त्वरित नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आज नुकसान ग्रस्त शेतकरी यांनी केली यावेळी सिध्दार्थ जाधव,दिलीप मेहेत्रे,निलेश देवरे,दिलीप राठोड,अनिल मेहेत्रे,कैलास राठोड, पिरू चौधरी, रमजान नवरंगाबादी,उस्मान नवरंगाबादी, बालाजी मेहेत्रे ,प्रकाश मेहेत्रे, अतिष राजेजाधव,बाबुराव मेहेत्रे, कैलास मेहेत्रे, दिपक मेहेत्रे, अर्जुन जाधव प्रदिप मेहेत्रे, , अरुण मेहेत्रे, लक्ष्मण जायभाये,विलास राठोड, किशोर चव्हाण, गोरखनाथ राठोड, बळीराम राठोड, प्रकाश राठोड, अंकुश राठोड, गजानन मेहेत्रे, भागवत राजेजाधव,नामदेव राठोड (मंत्री),अनिल दराडे,अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते