खामगावहून अकोल्यात येणारा १९ लाखांचा गुटखा पकडला! बाळापूर एसडीपीओंची धाड; दोघांना अटक
अकोला : खामगाववरून राष्ट्रीय महामार्गाने अकोल्याकडे एक कंटेनर प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक गोकुळ राज यांना मिळाली. त्यांनी कोलकात्या ढाब्याजवळ नाकाबंदी करून २३ नोव्हेंबर रोजी रात्री धाड घालून १९ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला.कोतकाता ढाब्याजवळ नाकाबंदी आरजे ११ जीबी ७५२३ क्रमांकाचा करून ट्रकचालकास ताब्यात घेतले.
ट्रक येत असल्याची माहिती सहायक ट्रकची पाहणी केली असता, त्यात पोलिस अधीक्षक व बाळापूरचे विविध कंपनीचा प्रतिबंधित गुटखा, उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ सुगंधित तंबाखू, पान मसाला असा राज यांना मिळाली. त्यांनी पोलिस एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा पथकासह राष्ट्रीय महामार्गावरील गुटख्याचा साठा आणि ३० लाखांचा ट्रक जप्त केला.पोलिसांनी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी साहील खान जैकम खान (२२) अदिल खान अस्मान खान (१९) दोन्ही रा. जिल्हा जुहू मेवात (हरयाणा) यांना अटक केली.