Breaking News
recent

भानगुरा शिवरात मलकापूर एमआयडीसी पोलिसांची गावठी दारू भट्टीवर कारवाई

 


मलकापूर 

    मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत भानगुरा शिवरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार ही कारवाई करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की भानगुरा शिवारातील नाल्याचा बाजुला चुलीवर टिनपत्राचे एका डब्याखाली लाकडाचे साहाने जाळलावुन डब्यातून प्लास्टीक नळीचे साहयाने हंडयात हा भ दारु गाळत असताना सदर आरोपी हा पोलीस रेड आल्याचे पाहुन पळून गेला त्याचा पाठलाग केला असता तो मिळुन आला नाही.

     नमुद घटनास्थळा वरून पंचासमक्ष १) प्लास्टीकचे ७ कॅन मध्ये मोहफुले व गुळपानी मिश्रीत सहवा १०५ लिटर प्रती ५०/ रू लिटर प्रमाणे कि ५२५० रू. २) चुलीवरिल एका टिनपत्राचे डब्यात १५ लीटर मोहफुले व गुलपानी मिश्रीत गरम सड़वा कि ७५०/रु३) स्टीलच्या हंडयात १० लिटर गावठी हा. भ दारू कि 1000 /रु असा एकुण ७००० रु था प्रोव्ही मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करून सदर सडवा व दारूपैकी दोन काचेची १८० मिली ची बाटलीमध्ये १५० ७ दारू सहवासी. ए. सॅम्पल म्हणुन वेगळ्या काण्यात आल्या हि कारवाई पोलिस निरीक्षक आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहे.

Powered by Blogger.