संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे प्रत्येक महिन्याला मंजुरात देण्यात यावी जिल्हाधिकारी यांना नीवेदन
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दिव्यांग व वयोवृध्द वीदवा व्यक्तीची जी प्रकरणे ऑनलाईन भरण्यात आली आहे. परंतु मिटींग प्रत्येक महीन्याला न झाल्यामुळे त्या वेबसाईट मधून त्या दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तीची तीन महिन्याच्या कालावधीतील प्रकरणे ऑनलाईन प्रणालीवर दिसून येत नाही. त्यामुळे दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींना नाहक शारीरिक व आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांची होणारी हेळसांड ही तात्काळ दूर करण्यात यावी, तसेच या योजनेची प्रत्येक महिन्याला मंजुरात देण्यात यावी. तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १००० रुपये शासनाने घोषित केलेले आहे परंतु काही महिन्यापासून १००० पैकी काही लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त ८०० रुपये जमा होत आहे. अशी चर्चा नीवेदन देते वेळी कलीम शेख यांनी केली तर जिल्हाधिकारी साहेबांनी तातकाल दखल घेउन मलकापूर तहसीलदार राजेश सूरडकर यांना फोन करुन सागीतले की संजय गांधी नीराधार येजनेची जेवडी प्रकरणे पेनढींग अाहे लवकर काढन्यात याव तसेच संघटनेची मांगणी नूसार प्रत्येक महीन्याचे तीसरे सोमवारी अालेले नवीन प्रकरण मंजूर करण्यात यावा त्यवेळेस संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख व जाफर शेख हाजर होते