Breaking News
recent

बुलढाणा एलसीबीने पकडले चोरीचे वाहन

                         



        बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री गस्त दरम्यान दोन संशयीत वाहने ताब्यात घेतली आहे. यातील एक मोटार सायकल चोरीची आढळून आली आहे. आरोपी शेख जावेद शेख अहमद रा. परभणी यास अटक करण्यात आली आहे. तर गुरांची वाहतूक करणारी एक तवेरा गाडी सुध्दा पोलिसांनी हस्तगत केली आहे. १७ डिसेंबर रोजी रात्रीदरम्यान डिव्हिजन पेट्रोलिंग दरम्यान सावखेड गेले फाटा नाकाबंदी करीत असताना संशयित वाहने, गुन्हेगार चेक करीत असताना एक दुचाकी हिरो होंडा फॅशन प्रो क्रमांक एमएच २१ एजी ७०६६ संशायास्पदरित्या मिळून आल्याने वाहनाबाबत कागद पत्र नसल्याने वाहना संबंधी सिंदखेड राजापोलीस स्टेशन येथे विचारपूस केली असता वाहन हे चोरीस असून सिंदखेडराजा अभिलेखवर अ. प. नंबर २९३ / २०२२ कलम ३७९ भा. द. वी. अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दिशेने वाहनचालक साळवे, एनपीसी दिगंबर दाखल केला आहे. 

    आरोपी निघाला. वाहन चालकाने कपाटे, पो. कॉ. दिपक शेख जावेद शेख अहमद त्याच्या ताब्यातील तवेरा वायाळ, पो. कॉ. मनोज सादर वय ३८ वर्ष रा. जाम नाका परभणी जि परभणी १७ डिसेंबर ३. २५वा दरम्यान देऊळगाव राजा कडून चिखलीकडे एक तवेरा चिखलीकडे एक तवेरा जिचा मागील नंबर अस्पस्ट दिसत असल्याने सदर तवेरा गाडीला राऊत वाडीच्या समोरथांबवण्याचा इशारा दिला  असता  बुलढाण्याच्या वाहनचालक निघाला. वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील तवेरा वाहन बुलढाणा टोल नाक्यावरून पुन्हा  चिखलीकडे वळवले. त्या पाठोपाठ पोलिसांनी पाठलाग केला सदर तवेरा चालकाने त्याचा ताब्यातील वाहन गवलीपुरा परिसर चिखलीमध्ये थांबून पळून गेले. वाहनांची पाहणी केली असता वाहन क्रमांक MH04GD6757 एमएच ०४ जीडी ६७५७ असा वाहनाचा असून वाहनात गुरांचे शेंन व दोऱ्या आढळून आल्या. वाहनाचा जनावर वाहतूक करीता वापर करीतअसावा नमूद वाहन कलम २०७ मो वा कायदा अन्वये डिटेन करुन करवाईस्तव पो.स्टे. चिखलीच्या ताब्यांत दिले. या हेडकॉन्स्टेबल ओमप्रकाश साळवे, एनपीसी दिगंबर कपाटे, पो. कॉ. दिपक वायाळ, पो. कॉ. मनोज खरडे सहभागी होते.

Powered by Blogger.