स्वराज घेवंदे ठरला मिस्टर टीन Maharashtra's Top Model चा पाहिला रनर अप
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
स्थानिक चिखली येथील सामान्य कुटुंबातील स्वराज मिलिंद घेवंदे याने मिस्टर मिस टीन किड्स "महाराष्ट्रास टॉप मॉडेल सीझन 1 या सौंदर्य स्पर्धेत "मिस्टर टीन" कॅटेगरी मध्ये पहिला रनर अप ठरला. त्याने या यशाचं श्रेय त्याचा आई बाबा व या सौंदर्य स्पर्धेचे आयोजक पियूष नागतोडे सर व ताऊसिफ खान सर , व या सौंदर्य स्पर्धेचे परीक्षक युनिक पब्लिकेशन चे डॉक्टर चंद्रकांत हिवरे , मिस युनिव्हर्स इंटरनॅशनल रनरअप अश्विनी मेश्राम. सुप्रिया घडे , मॉडेल आरती बरवसे हे होते. परीक्षका न्नी ट्रॉफी टाईटल सर्टिफिकेट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला . शो ची एंकर नेहा तिवासकर होती. शो चे प्रमुख अथिति जय महाकाली शिक्षण संस्थे चे अध्यक्ष माननीय श्री अग्निहोत्री सर, लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा चे अनिल नरेड़ी सर हे होते.
या सौंदर्य स्पर्धेचे ग्रूमींग सेशन हे नागपूर च्या मिथीलिष पाटील यांचा रैज़िन हॉटेल इथे झाले. दोन दिवसाचा ग्रोमींग सेशन मध्ये परसनालिटी ग्रूमर डॉक्टर वर्तिका पाटील यांनी शो च्य मॉडेल्सना मार्गदर्शन केले. मिस प्रिती ठाकरे यांनी सेल्फ मेकअप कसा करायचा या वरती सेशन दिले. अमरावतीच्या विजयालक्ष्मी यादव यांचे योगा आणि झुंबा याचे सेशन झाले . या महाराष्ट्र टॉप मॉडेल स्पर्धेचे कोरिऑग्रफर मुस्ताक खान होते. या सौंदर्य स्पर्धेच्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या स्पर्धकासाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकातर्फे करण्यात आली होती. या सौंदर्य स्पर्धेचा ग्रॅण्ड फिनाले वर्धा येथील शिव शंकर अग्निहोत्री ऑडिटोरियम येथे पार पडला. या मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. टलेंत राऊंड, इंट्रॉडक्शन राऊंड, ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न राऊंड, क्वेस्शन अन्सर राऊंड घेण्यात आले होते या सर्व चाचण्या मध्ये स्वराज ने छान परफॉर्मन्स दिला.
स्वराज आता सध्या दुसऱ्या वर्षाला अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज चिखली, बुलडाणा येथे आहे.
स्वराज ला समोर अभिनय क्षेत्रात काम करायची तसेच ॲक्टर आणि इंजिनिअर बनायची ईच्छा आहे . आणि या शो चा माध्यमातून अभिनय क्षेत्रात त्याला लवकरच संधी त्याला प्राप्त होईल आणि संधी च सोन मुलांनी करावं असे आयोजक पियूष सर यांनी सांगितले. आयोजक पियूष नागतोडे सर मॉडेल्स ना वेगवेगळया मूव्ही साठी नेहमी कास्ट करत राहतात. स्वतःची आवड जोपासत मॉडेल व कलाकार महणून तो काम करत आहे. महाराष्ट्रातून पहिला मिस्टर टीन ठल्याने सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
या सौंदर्य स्पर्धेचे वस्त्र स्पॉन्सर अमरावती चे सेजल शॉपिंग मॉल एव संस्कार शॉप हे होते. त्यांनी सर्व स्पर्धकांना ड्रेस provide केला. मेकअप पार्टनर प्रीती ठाकरे या होत्या. स्पॉन्सर लोंढे ज्वेलर्स, मीडिया पार्टनर बोल इंडिया न्यूज, इंडिया फॅक्ट न्यूज, मॅगझिन पार्टनर वांशधरा , आपकी सेहत, न्यूजपेपर पार्टनर मार्गोदय, समाचार निर्देश आहेत. अफजा प्रोडक्शन च्या कडण विनर्स ना पोर्टफोलियो बनऊन मिळणार आहे.