महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमरण उपोषण
शेलगाव येथील वार्ड क्रमांक एक श्रीराम वानखडे यांच्या घरापासून ते सुनील समाधान बोचरे यांच्या घरा समोरील नाली बांधकाम व रस्ता खळीकरण करणे बाबत उपोषणाला आज ग्राम शाखा शेलगाव मुकुंद तसेच तालुका अध्यक्ष भागवत भाऊ उगले तालुका उपाध्यक्ष राजेश काळे ज्ञानेश्वर कांडेलकर शहराध्यक्ष सागर जगदाळे उपाध्यक्ष निकेतन वाघमारे तसेच शाखा शेलगाव मुकुंद अध्यक्ष अनंता भाऊ सुशील शाखा उपाध्यक्ष जनार्दन वानखडे , अनंता बोचरे प्रवीण वाघ बळीराम वानखडे बंडू मस्के बळीराम शेले मंगेश गावंडे धम्मपाल वाघ बळीराम चव्हाण बळीराम रहाटे बळीराम वानरे सागर वाघमारे रमेश हेरोडे या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी उपोषणाला समर्थन दिले
10/10/2022 ग्रामपंचायतला दिलेले पत्र 28 9 2022 रोजी पंचायत समिती नांदुरा यांना दिलेले पत्र ग्रामपंचायत कार्यालय मौजे शेलगाव मुकुंद 15 वित्त आयोग योजनेअंतर्गत आराखडा सण 21, 22 सन 22,23 मंजूर झालेला असून त्यात कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही कामे एकाच ठिकाणी करणे शक्य नाही तरी यावर्षी श्रीराम देना जीवांकडे ते सुनील समान दुसरे यांच्या कर्मचारी बांधकाम करणे ठराव घेतला असून दिवाळीनंतर काम सुरू करण्यात येईल तसे काँग्रेटींग रस्ता बांधकाम मान्य खासदार यांच्याकडे रस्ता सादर केलेला असून दांडगे भवानी सुनील समाधान भोसले यांच्या घरापर्यंत काम प्रस्तावित आहे .
असे लेखी पत्र 12/10 /22 रोजी लेखी स्वरुपात पत्र सरपंच ग्रामपंचायत कार्यालय शेलगाव मुकुंद यांनी लेखी स्वरूपात पत्र दिलेले असताना तरी कामाचे आजपर्यंत सुरुवात न केल्याने विजय दिनकरराव मुकुंद उपोषणाला बसलेला आहे आपणास दिनांक 2022 रोजी नंतर एक बारा बावीस रोजी आंदोलन केले असता मान्य गटविकास अधिकारी यांच्या द्वारे मला तोंडी आश्वासन देण्यात आले होते की पंधरा दिवसाच्या आत नाली व रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल परंतु सदर काम आजपर्यंत करण्यात आलेली नाही आज दिनांक 09/01/2023 रोजी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय नांदुरा येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू