पान्हेरा गावात स्वच्छता मोहीम
मौजे पान्हेरा येथिल लोकनियुक्त सरपंच राजेंद्र वामनराव तायडे यांचे सकल्पनेतुन आज पान्हेरा गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रामुख्याने नाला परिसर, ग्रामपंच्यायत जवळील मुख्य नाली ,आमच्या गावातिल जागुत देवस्थान बहिरोमबुवा महाराज मंदिर ,परिसर मा.कैलास ताठे यांच्या घरापासुन ते मा.विजयराव तायडे यांच्या घरा पर्यच ची नाली गेल्या कित्येक दिवसा पासुन पुर्ण ब्लाॅक झालेली होती ती पुर्णपने स्वच्छकरून दुर्गंधी तुन मुक्त केले रहिवाशी यांनी सुटकेचा स्वास घेतला.
स्वच्छता मोहीम यशस्वी करण्या करिता सरपंच राजुभाऊ तायडे,उपसरपंच मधुकर गव्हाळे,गामपच्यांयत सदस्य किशोर तायडे,सदस्यपती रामदास गव्हाळे, रामानंद मुके,श्रिंकात (भैय्या)तायडे,जिवन टाले, देवेंद्र (भैय्या)तायडे,पवन तायडे,अतुल देशमुख,अविबाप्पु देशमुख,प्रमोद वा.तायडे ,सतिषबाप्पु (चेतन)देशमुख,ज्ञानेश्र्वर तायडे,गजानन शा. मुके,श्याम तायडे,प्रशांन्त तायडे ,रोशन रा. तायडे ,गणेश वि.तायडे यश तायडे.मोठ्यासंख्येने तरूण वर्ग सहभागी झाला.या उपक्रमाने गावकर्यामध्ये आनंदाचे वातारण झाले आहे.