ध्वजारोहनातून आदिशक्ति संत मुक्ताई यत्रोउत्सवाचा शुभारंभ
जळगाव-अतुल महाजन
जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथे संत मुक्ताई देवस्थान च्या यत्रोउत्सवस आज दी -14-02 पासून प्रारंभ झाला आहे, धर्मध्वजाचे विधिवत पूजन करून याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, संत मुक्ताई देवस्थान चे अध्यक्ष रविन्द्रभैया पाटिल ,व्यवस्थापक हभप रविन्द्र महाराज हरने, आदिसह मान्यवारांची याप्रसंगी उपस्थिति होती,