कौन्सिल ऑफ महाराष्ट्र समितीवर निवड झाल्याने ऑड सतीश सोनारीकर यांचा भव्य गौरव नागरिक सत्कार संपन्न
नायगांव प्रतिनिधी
दिनांक 22/ 03/ 2023 रोजी गजानन पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय नायगाव येथे जिल्हा कौन्सिल ऑफ महाराष्ट्र समितीच्या सदस्य पदी निवडीच्या निमित्ताने तथा नांदेड अभिवक्ता संघाचे सदस्य ऑड सतीश सोनारीकर ऑड भगवान मंगनाळे ऑड अनुराधा मानकोसकर --गणोर यांचा
गौरव आणि भव्य नागरिक सत्कार सन्मान करण्यासाठी उपस्थित ज्येष्ठ नागरिक तथा मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, माजी नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे, व्यंकटराव पाटील चव्हाण, माजी नगरसेवक प्रतिनिधी हरिचंद्र पाटील चव्हाण, शिवाजी पाटील वडजे गजानन भाऊराव पाटील चव्हाण, रावसाहेब मोहनराव मोरे तंटामुक्ती अध्यक्ष देगाव तसेच मित्रपरिवार सह मोठ्या संख्येने उपस्थिताणे सत्कार मूर्तींचा गौरव भव्य नागरिक सत्कार सन्मान करण्यात आला या सह कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते