मलकापूर शहरातून 25 वर्षीय युवती बेपत्ता
मलकापूर शहरातून जियाना पियुष नैनानी 25 वर्षीय युवती विनायक अपार्टमेंट मलकापूर येथून बेपत्ता झाल्याची नोंद आज 6 एप्रिल रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. यूवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तिचा मैत्रिणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.