रानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जख्मी
, बाबूराव हुल्लप्पा सलगारे राहनार तुंबरपाली ता. देगलुर हे त्यांच्या शेतात पिकाला पानी देन्या साठी गले अस्ता शेतात दबा धारुण बसलेला डुकराने शेतर्यावर हाला केला, हल्लाद शेतकरी गंभीर जखमी झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र हानेगाव इथे त्यांचावर उपचार करुण पुढ़ील उपचारा साठी देगलूर एथिल आरोग्य केंद्रत पाठवन्यात आले.