दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी निमित्त गावात मिरवणूक
प्रतिनिधी वाघाळा योगेश काकड
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गावातून मोठ्या संख्येने मिरवणूक पार पडले गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले कोणालाही असे वाटते विठ्ठलाचे दर्शन व्हावे त्यासाठी आम्ही दरवर्षी गावातील मिरवणूक काढत असतो असे का पत्रकार परिषदेत सांगितले संपूर्ण नागरिक महिला पंढरपूरला जात नाही त्यामुळे आम्ही गावात मिरवणूक काढली तर आम्हाला पंढरपूर सारखं असं वाटतं गावातील जिल्हा परिषद शाळा मुले मुली सहभागी होऊन मुली मुलांना शाळेत पाठवा आपले गाव आदर्श बनवा अशी घोषणाबाजी करत विद्यार्थी विद्यार्थिनी अशा पद्धतीच्या घोषणाबाजी करत होत्या गावातील नागरिकांना महिलांना याचा आनंद झाला सर्व मुला मुलींना शाळेत पाठवा आपलं गाव आदर्श बनवा अशा घोषणाबाजी चालू होत्या महिलांनी गुलाबी साड्या पांढऱ्या साड्या सर्व महिलांच्या हातात टाल होता मोठ्या मोठ्या चांगल्या अभंगात गावात विठोबा रायाच गायन केलं