आषाढी एकादशी निमित्त फराळाचा वाटप
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील बस स्टैंड वर असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराजवळ आज आषाढी एकादशी निमित्त भक्तांना फराळाचं वाटप करण्यात आले, सकाळी मोठ्या संख्येने भाविकांनी श्री संत गजानन महाराज फोटोचे दर्शन घेऊन फराळाचं आनंद घेतला, सदर कार्यक्रमाला संजीवनी मेडिकल स्टोर चे संचालक श्री संतोष कोकाटे, माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर श्री विवेक सर ठाकरे, आकाश रताळ, , गोपाल महाले, जगन रेवस्कार, गोपाल लोणकर, सागर वावरे संदीप गावंडे साधू वाघिरे, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भाविक भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात परिश्रम घेतले,