Breaking News
recent

तेल्हारा तालुक्यात ढगफुटी दृश्य पाऊस. मुळे खूप साऱ्या गावाचा संपर्क तुटला



आडगाव , हिवरखेड , चितलवाड़ी  , ऐदलापूर सदरपुर,खंडाळा, शिरसोली, मंडळात अतिवृष्टीची नोंद..


तेल्हारा तालुक्यात आडगाव बु येथे काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने शेतातील पिके कापूस, तूर ,सोयाबीन, उडीद, मूग, भुई सपाट झाल्याने शेतकरी वर्गावर फेर असमानी संकटाने कहर केला आहे.. या ढगफुटी दृश्य पावसामुळे काही घराची पडझड झाली तर काही गावाचे संपर्क तुटले तर काही पाळीव प्राणी वाहून गेले तर काही गावे अंधारात, या पावसाची सर्वाधिक मंडळात झाली असून अति पावसामुळे नदी, नाले ,तुडुंब भरून वाहत आहेत. गावातून जात असलेली विदर्भ नदी आहे का रात्रीला भरपूर पाऊस आल्यामुळे गावात पाणी शिरलं होतं, नदीकाठच्या घरांचा फार नुकसान झालेला बाजार पुरा ,कुरेशी नगर, शिवनगर , मडपुरा,


काल रात्री रिमझिम पावसाने रोद्ररूप घेत ढगफुटी दृष्य पाहा वाया ला मिळाला असुन या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर .वरील पिके खरडुन गेली असुन कोठ्यावधीचा नुकसान झाल्याचे दिसत आहे. नारायण पतकी  यांची 4 एकर  कपाशीच  शेत  हड़गर  नाल्यामुळे पूर्ण पने खरडून गेले आहे.दरवर्षी  हड़गर  नाल्यामुळे दर वर्षी शेतकऱ्याची शेताच खूप नुकसान होते. शाशनाने नाल्याची उपाययोजना करावी. अशी शेतकरी मागणी करत आहे. पिके उखडुन पडल्याने दुबार पेरणीचे संकट दिसत आहे.. शैतातील माती पूर्ण पण वाहुन गेलेली आहे.शेतकरी गावातल्या लोकांची नुकसान भरपाई शासनाने करावी


Powered by Blogger.