चिखली वाघाळा बस सेवा बंद नागरिक त्रस्त
प्रतिनिधी वाघाळा योगेश काकड
चिखली आगारातून सुटणारी बस सेवा अचानक बंद चिखली येथे सुटणारी मेरा खुर्द अंत्री खेडेकर मेरा बुद्रुक मेडगाव सावखेड नांगरे शिवणी पोफळ वाघाळा या मार्गे वाघाळा सकाळी 9 वाजता येणारी संध्याकाळी 4 वाजता येणारी बस सेवा गावातील नागरिक गाड्या रस्त्यावर लावत असुण एसटी महामंडळ यांनी चिखली मेनिजिअरला गावात गाडी कलत नसल्याने आम्हाला याचा त्रास सहन करावा लागत आहे असे महामंडळ येथे ड्रायवर व कणडाकटर यांनी सांगितले वाघाळा गावातील नागरिकांवर यांचा परिणाम पडत असुण गावातील नागरिकांना दावखाना कुषी कापड केंद्र हे चिखली येथे जावे लागत असून गावात जिल्हा परिषद शाळा ही आठवीपर्यंतच आहे त्यासाठी पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना क्षीमती काकु विद्यालय सावखेड नांगरे येथे जावे लागत असुण गावातील विद्यार्थीनवर यांचा परिणाम होत असुन पावसाळ्यामुळे विद्यार्थांना पाण्या पावसात पाई जावे लागत असुन चिखली जाण्यासाठी अंडेरा फाटा येथे जावे लागत असून गावातील पेशंट ला सुध्दा गावात वेळेवर गाडी नाही आल्यामुळे अडेरा येथे जावे लागत असुन विधार्थाना शिक्षणाचा अडथळा निर्माण होत असुन गावात बस सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी गावातील महिलांनी नागरिकांनी केली